लुसलुशीत पावच्या कुशीत विसावलेला... चटकदार चटणी सा...

लुसलुशीत पावच्या कुशीत विसावलेला... चटकदार चटणी साथीला... प्रत्येकांच्या मनात घर केलेला ... प्रत्येकांच्या आवडीचा... प्रत्येकाच्या खिशाला परवडणारा ... तुमची भूक शमवणारा... जिभेचे चोचले पुरवणारा तुमचा लाडका वडापाव... सकाळच्या धावपळीतला नाश्ता असो किंवा मित्रांच्या पार्टीतला चाहता, जिभेला आणि पोटाला तृप्त करणारा वडापाव हा कुठल्या लाईफलाईन पेक्षा कमी नाही. पण सध्या आपल्या देश कोरोना नामक एका संकटाच्या विळख्यात अडकला आहे, आणि त्यावरच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आपले घरात राहणे फायदेशीर ठरणार आहे. आम्हाला मान्य आहे की, या काळात आपली आपल्या लाडक्या वडापाव पासून ताटातूट झाली आहे, तुम्ही जसं आपल्या लाडक्या वडापावाला मिस करत आहात तसेच आम्हीही आमच्या लाडक्या खवय्येना मिस करतो आहोत. पण असे असले तरी या दिवसात आपण आपल्या जुन्या आठवणींना नक्कीच उजाळा देऊ शकतो, आठवणी तुमच्या व तुमच्या आवडत्या वडापावच्या... काही गंमतीशीर तर काही हळव्या ... तुमच्या याच आठवणी आम्हाला खालील ई-मेल आयडीवर पाठवा किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा. या कठीण प्रसंगात जुन्या आठवणीत रमूया ... सुरक्षित उद्यासाठी आज घरीच थांबूया... Rohit Wadewale. Whats Hot Pune. Foodie. Wadapav lovers. Franchise. Franchise Opportunity. Food Franchise. Stay Safe. Stay Home. Contact Us - 08071268303 Visit Us - rohitwadewalepune.com
Subscribe for latest offers & updates
We hate spam too.